कानडी संस्थेचे देसाई अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानडी संस्थेचे देसाई अध्यक्ष
कानडी संस्थेचे देसाई अध्यक्ष

कानडी संस्थेचे देसाई अध्यक्ष

sakal_logo
By

19038
कानडी ः रामलिंग सेवा संस्थेच्या पदाधिकारी निवडीप्रसंगी संचालक मंडळ व ग्रामस्थ.

कानडी संस्थेचे देसाई अध्यक्ष
चंदगड ः कानडी (ता. चंदगड) येथील रामलिंग विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी रघुनाथ देसाई, तर उपाध्यक्षपदी महादेव गुरव यांची सर्वानुमते निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. कोळी अध्यक्षस्थानी होते. संचालक ज्ञानदेव पाटील, महादेव देसाई, शंकर कांबळे, पांडुरंग पाटील, सुरेश गावडे, आप्पाजी चौगुले, शिवराज देसाई, सुनीता निकम, लक्ष्मण गुरव, मंगल देसाई उपस्थित होते. दरम्यान, संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पांडुरंग निकम, सयाजी देसाई, विलास हरेर, हिंदुराव देसाई, नागेश कानडे, अर्जुन चौगुले, संतोष देसाई, लक्ष्मण कांबळे, कृष्णा खवरे, सीताराम सलामवाडकर यांनी परिश्रम घेतले. सचिव विश्‍वनाथ देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54630 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top