‘रवळनाथ’च्या अध्यक्षपदी प्रसादे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’च्या अध्यक्षपदी प्रसादे
‘रवळनाथ’च्या अध्यक्षपदी प्रसादे

‘रवळनाथ’च्या अध्यक्षपदी प्रसादे

sakal_logo
By

19054
महादेव प्रसादे, चंद्रकांत धाटोंबे

‘रवळनाथ’च्या अध्यक्षपदी प्रसादे
चंदगड ः हेरे (ता. चंदगड) येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच झाली. त्यामध्ये महादेव प्रसादे गटाने सत्ता कायम राखली. निवडणुक निर्णय अधिकारी के. आर. कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यात आली. अध्यक्षपदी महादेव प्रसादे तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत धाटोंबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी सर्व संचालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54632 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top