तारदाळात बसवजयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारदाळात बसवजयंती साजरी
तारदाळात बसवजयंती साजरी

तारदाळात बसवजयंती साजरी

sakal_logo
By

तारदाळमध्ये बसवेश्वर जयंती
तारदाळ : छत्रपती शिवाजी महाराज, लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती तारदाळ परिसरात मोठ्या उत्साहात झाली. चांदणी चौक येथे प्रतिवर्षी शिव-बसव जयंती साजरी होते. प्रतिमापूजन उपसरपंच मृत्यूंजय पाटील, भिमराव बन्ने, भारत निर्माण अध्यक्ष अशोक चौगुले, चंद्रकांत तांबवे, जयप्रकाश भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आबासो खांडेकर, मनोज कांबळे, विकास बन्ने, सचिन चव्हाण, पवन शिंदे, बाळासो चौगुले, जगन्नाथ भोपळे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54745 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top