टुडे १ पोटो ओळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ पोटो ओळ
टुडे १ पोटो ओळ

टुडे १ पोटो ओळ

sakal_logo
By

18991
इचलकरंजी ः येथे रमजान ईद निमित्त मंगळवारी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठण केले. देशात एकता व अखंडता टिकून रहावी यासाठी प्रार्थना केली. नमाज पठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित असल्याने ईदगाह मैदानाबाहेरील मुख्य मार्ग, परिसरही भरून गेला. तब्बल दोन वर्षांनंतर सामूहिक नमाज पठण झाल्याने ईदचा मोठा उत्साह दिसून आला. नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54760 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top