दयावान मोफत उपचार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दयावान मोफत उपचार शिबिर
दयावान मोफत उपचार शिबिर

दयावान मोफत उपचार शिबिर

sakal_logo
By

19189
कोल्हापूर ः दयावान ग्रुपतर्फे आयोजित मोफत प्राणशक्ती उपचार शिबाराचे उद्‍घाटन शिवप्रतिमा पूजनाने झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

‘दयावान’तर्फे मोफत प्राणशक्ती उपचार
कोल्हापूर ः येथील ताराबाई रोडवरील आझाद हिंद तरुण मंडळ प्रणित दयावान ग्रुपतर्फे (साकोली कॉर्नर) महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत प्राणशक्ती उपचार शिबिर झाले. जी.एम.सी.के.एस. प्राणिक हिलींग सेवा संस्था व नॅचरल केअर सेंटर यांचे सहकार्य लाभले. यात नागरिकांच्या विविध आजारांची माहिती घेऊन त्यावरील उपचारांची माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, उद्योगपती युवराज पाटील, अमर दत्राटे, राजू जाधव, राजन यादव, ग्रुपचे अध्यक्ष प्रताप देसाई, दीपक सुतार, सुधाम सरनाईक, समीर वर्णे, सतीश सुतार, मानसिंग पोवार, स्वप्नील लोहार, विशाल जाधव, प्रथमेश मोरे, वैभव सूर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54804 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top