‘इचलकरंजी मर्चंटमध्ये’ एटीएम सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इचलकरंजी मर्चंटमध्ये’ एटीएम सुविधा
‘इचलकरंजी मर्चंटमध्ये’ एटीएम सुविधा

‘इचलकरंजी मर्चंटमध्ये’ एटीएम सुविधा

sakal_logo
By

19248
इचलकरंजी ः मर्चंट बँकेतर्फे एटीएम सुविधा उद्घाटनप्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे, राजगोंडा पाटील यांच्यासह मान्यवर.

‘इचलकरंजी मर्चंटमध्ये’ एटीएम सुविधा
इचलकरंजी ः येथील इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप बँकेच्या प्रधान कार्यालय इमारतीत एटीएम सुविधेचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी चेअरमन राजगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन बाळासाहेब बरगाले, संस्थापक चेअरमन इरगोंडा पाटील, जनरल मॅनेजर दिपक काटकर, पी.टी. कुंभार, अ‍ॅड.स्वानंद कुलकर्णी, ॲड.दत्ताजीराव कंदले, कमलाकर पालनकर, सीए चंद्रकांत चौगुले, प्रकाश दत्तवाडे, सूर्यकांत साखरे, शशिकांत शेटके उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54864 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top