वीरशैव उत्कर्ष मंडळ, शिव-बसव मंचतर्फे अन्नछत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीरशैव उत्कर्ष मंडळ, शिव-बसव मंचतर्फे अन्नछत्र
वीरशैव उत्कर्ष मंडळ, शिव-बसव मंचतर्फे अन्नछत्र

वीरशैव उत्कर्ष मंडळ, शिव-बसव मंचतर्फे अन्नछत्र

sakal_logo
By

फोटो आहे
इचलकरंजी : मोफत अन्न सेवा छत्र उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी अशोक स्वामी, प्रकाश दत्तवाडे यांच्यासह मान्यवर.

वीरशैव उत्कर्ष मंडळ,
शिव-बसव मंचतर्फे अन्नछत्र
इचलकरंजी : येथील वीरशैव उत्कर्ष मंडळ व शिव-बसव सांस्कृतिक मंच यांच्यातर्फे महात्मा बसवेश्‍वर स्मारक परिसरात मोफत अन्न सेवा छत्र उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उद्योगपती कै. मल्लय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त व महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आला. या वेळी वस्त्रउद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, केएटीपीचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक युवराज माळी, इरगोंडा पाटील, प्रदिप दरिबे, राजु कोरे, आर. एस. पाटील, सुरेश पाटील, गजानन बिडकर, शिवबसु खोत, बाळासाहेब कित्तुरे, शंकर बिलुरे, चंदु चौगुले, सुरेश जमदाडे, सुभाष मलाबादे, शेखर दरिबे, उमेश पाटील, विशाल पाटील, अनिल पाटील, सुनिल चिगळे, अनिल येलाज, नागेश पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54865 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top