रविंद्र पाटील यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविंद्र पाटील यांना पुरस्कार
रविंद्र पाटील यांना पुरस्कार

रविंद्र पाटील यांना पुरस्कार

sakal_logo
By

19256
इचलकरंजी ः रविंद्र पाटील यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करताना संस्थेचे व्हाईस चेअरमन राजू मगदूम व इतर मान्यवर.

रविंद्र पाटील यांना पुरस्कार
इचलकरंजी ः येथील नव महाराष्ट्र सहकारी सूत गिरणीतर्फे कामगार दिनानिमित्त ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ रविंद्र पाटील यांना व्हाईस चेअरमन राजू उर्फ अभयकुमार मगदूम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पांडुरंग पिसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी उत्पादनाशी निगडीत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच विविध विभागातील सतिश तिप्पाण्णा, वसंत मगदूम, रमेश पाटील, गंगाराम पाटील, साताप्पा पाटील, विजया कांबळे, द्रोणा खुरा, अमित तांडी, कौशल्या सगरिया, चंद्रकांती सुना यांचा उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संचालक आनंदा नेमिष्टे, गोगा बाणदार, मॅनेजर भानुदास माने, मनोहर चव्हाण, संजय मस्के, आयुब मांगुरे, अतुल माळी, बाबासो पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54877 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top