धननील लोंढेला रौप्य पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धननील लोंढेला रौप्य पदक
धननील लोंढेला रौप्य पदक

धननील लोंढेला रौप्य पदक

sakal_logo
By

19277
धननील लोंढे

धननील लोंढेला रौप्य पदक
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयाचा खेळाडू धननील लोंढे याने खेलो इंडिया स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. योगासन सांघिक प्रकारात शिवाजी विद्यापीठाने दुसरा क्रमांक पटकाविला. विद्यापीठाच्या संघात धननीलचा समावेश होता. बेंगलोर येथील जैन युनिव्हर्सिटीत ही स्पर्धा झाली. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले. शारीरिक शिक्षण संचालक सुरेश धुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54889 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top