
सरस्वती विद्यालयाचे यश
19302
कार्वे ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सानिया गस्तीचा सत्कार करताना आयोजक.
सरस्वती विद्यालयाचे यश
कुदनूर ः लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने चंदगड तालुका स्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनात कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाने तयार केलेल्या उपकरणाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. लोकनेते तुकाराम पवार कॉलेजची विद्यार्थिनी सानिया संजय गस्ती हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सदर उपकरण व सानिया गस्ती हिला ११ मे रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली. मुख्याध्यापक एस. एल. बेळगावकर, प्रा. व्ही. जी. कांबळे, प्रा. रवी पाटील, प्रा. विनायक कांबळे, बी. ए. तुपारे, प्रा. डी. एम. तेऊरवाडकर, ई. एल. पाटील, प्रा. अनिल गुरव, प्रा. डी. एस. बामणे, प्रा. एस. व्ही. पाटील, एस. व्ही. जाधव, अमोल तलवार, प्रशांत कोकीतकर, प्रा. सीमा पाटील, सरिता पाटील, विक्रम बोकडे, एन. जे. बाचूळकर, ए. ए. कुंभार, बबन तरवाळ, अनिल हिशोबकर, गजानन तरवाळ, रामा तरवाळ, दिनकर कांबळे, गोपाळ कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54915 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..