‘झुंज’ कथासंग्रहाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘झुंज’ कथासंग्रहाचे प्रकाशन
‘झुंज’ कथासंग्रहाचे प्रकाशन

‘झुंज’ कथासंग्रहाचे प्रकाशन

sakal_logo
By

19303
उचगाव ः के. जे. पाटील यांच्या ‘झुंज’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर.

‘झुंज’ कथासंग्रहाचे प्रकाशन
कोवाड-कुदनूर : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील ज्ञानदीप वाचनालयाचे अध्यक्ष व लेखक के. जे. पाटील यांच्या ‘झुंज’ या चौथ्या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी कोवाड येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. व्ही. आर. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, सुभाष बेळगावकर, विनोद पाटील, वसंत जोशीलकर, गोविंद पाटील, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. टी. डी. पाटील यांनी आभार मानले.
------------------
18946
डॉ. व्ही. के. परीट

व्ही. के. परीट यांना पुरस्कार
कुदनूर : कालकुंद्री येथील माजी सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. के. परीट यांना पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. परीट यांनी सेवाकाळात केलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने हा पुरस्कार देऊ केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54916 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top