तनवडीत नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनवडीत नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ
तनवडीत नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ

तनवडीत नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ

sakal_logo
By

19393
तनवडी : पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ करताना सोमगोंडा आरबोळे. शेजारी बसवराज आरबोळे, एन. बी. पाटील आदी.

तनवडीत नळपाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ
नूल, ता. ४ : तनवडी (ता. गडहिंग्लज) येथे जलजीवन मिशनअंतर्गत ४० लाख रुपये खर्चाच्या नळपाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. हिरा शुगर्सचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांच्या हस्ते सुरवात झाली. उन्हाळ्यात गावाला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यावेळी एन. बी. पाटील, सागर सुतार, ईश्वर माने, दुंडापा पाटील, विरूपाक्ष आरबोळे, रावसाहेब पाटील, कलापा कांबळे, सत्यापा पाटील, के. आर. पाटील, अजित माने, सिद्धापा माने यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच बसवराज आरबोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सोमगोडा आरबोळे यांचे भाषण झाले. सागर सुतार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55033 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top