तिलोत्तमा नेवगी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिलोत्तमा नेवगी यांचे निधन
तिलोत्तमा नेवगी यांचे निधन

तिलोत्तमा नेवगी यांचे निधन

sakal_logo
By

19407
डॉ. तिलोत्तमा नेवगी यांचे निधन
कोल्हापूर : येथील प्रा. डॉ. तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी (वय ९४) यांचे पुणे येथे निधन झाले. ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. अभय नेवगी यांच्या त्या आई होत. महाराजा सयाजी विद्यापीठ बडोदा येथून त्यांनी रसायनशास्त्रात सुवर्णपदक मिळवून एम.एस्सी. पदवी मिळविली. त्या गोखले कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या प्रमुख होत्या. अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आधार दिला. शिवाजी विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनन्यसाधारण कामगिरी केली.
त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्‍व हरपले. ६ एप्रिल (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजता ताराबाई पार्क येथील ॲड. अभय नेवगी यांच्या कार्यालयात आदरांजली सभेचे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55064 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top