क्रांती सोसायटीच्या अध्यक्षपदी हुल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांती सोसायटीच्या अध्यक्षपदी हुल्ले
क्रांती सोसायटीच्या अध्यक्षपदी हुल्ले

क्रांती सोसायटीच्या अध्यक्षपदी हुल्ले

sakal_logo
By

19556
महावीर हुल्ले, धनपाल पाटणकर

क्रांती सोसायटीच्या अध्यक्षपदी हुल्ले
रुई ः रुई (ता. हातकणंगले) येथील भूपाल आण्णा खुळ क्रांती विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महावीर हुल्ले, तर उपाध्यक्षपदी धनपाल पाटणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांसह नूतन संचालकांचा सत्कार झाला. या वेळी संस्थेचे संस्थापक कुमार खुळ, हुल्ले आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजीम मुजावर, माजी संचालक आणासो वडगावे, केरबा पुजारी, डॉ. सुधीर भोकरे, आदाप्पा साठे, सुरेंद्र टारे, राजू बेनाडे उपस्थित होते. निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नितीन माने आणि संस्थेचे सचिव महावीर हुपरे यांनी पार पाडली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55220 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top