रुईच्या महावीर सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय मुरचिटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुईच्या महावीर सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय मुरचिटे
रुईच्या महावीर सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय मुरचिटे

रुईच्या महावीर सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय मुरचिटे

sakal_logo
By

19558
विजय मुरचिटे, सुरेंद्र टारे

रुईच्या महावीर सोसायटीच्या
अध्यक्षपदी विजय मुरचिटे
निवडणूक बिनविरोध; टारे उपाध्यक्षपदी
रुई : गेली ७५ वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा असणारी रुई (ता. हातकणंगले) येथील महावीर विकास सेवा सोसायटीची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. दरम्यान, अध्यक्षपदी विजय मुरचिटे यांची, तर उपाध्यक्षपदी सुरेंद्र टारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन सभापती, उपसभापती, नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी संस्थेचे सर्व नूतन संचालक आप्पासाहेब मुरचिटे, महावीर हुल्ले, राजकुमार कल्याणी, चंद्रकांत वसवाडे, सुभाष चौगुले, किरण हुपरे, सचिन टारे उपस्थित होते. निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी यू. एस. उलपे आणि संस्थेचे सचिव श्रीनिवास जामदार यांनी पार पाडली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55227 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top