राजर्षी शाहू दुर्मिळ तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू दुर्मिळ तार
राजर्षी शाहू दुर्मिळ तार

राजर्षी शाहू दुर्मिळ तार

sakal_logo
By

19572
19573

पहिला स्मृतिदिन आणि
ब्रिटिश लायब्ररीतील दुर्मिळ तार
६ मे १९२२ रोजी राजर्षी शाहू महाराजांचे मुंबईत सकाळी सहा वाजता निधन झाले. त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी काश्मिरला गेला होता. ही बातमी तारेने लगेचच त्याला कळवली. ही तार आजही ब्रिटिश लायब्ररीमध्ये जपून ठेवलेली असल्याचे संकेत कुलकर्णी (लंडन) यांनी सांगितले. राजर्षी शाहूंच्या निधनानंतर पहिल्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम जुना राजवाडा परिसरात झाला होता. यावेळी छत्रपती राजाराम महाराज, क्षात्रजगद्गुरू बेनाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे दुर्मिळ छायाचित्र इतिहास संशोधक यशोधन जोशी यांच्या संग्रहात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55237 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top