घाळी महाविद्यालयात केक प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी महाविद्यालयात केक प्रात्यक्षिक
घाळी महाविद्यालयात केक प्रात्यक्षिक

घाळी महाविद्यालयात केक प्रात्यक्षिक

sakal_logo
By

घाळी महाविद्यालयात केक प्रात्यक्षिक ः अवधूत पाटील
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात केक प्रात्यक्षिक कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. प्रा. स्नेहा पाटील, समृद्धी शिनगारे यांनी विविध प्रकारच्या केकचे प्रात्यक्षिक दाखविले. ११७ विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्रा. वंदना खोराटे यांनी स्वागत केले. प्रा. राजश्री पोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्योती पाटील, प्रा. फलराणी रजपूत, प्रा. सुमन हसूरकर, डॉ. जयश्री तेली, प्रा. प्रीती देसाई, पूजा बंदी, लक्ष्मी श्रेष्ठी यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. रोहिणी खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राधिका हुलगबाळी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55243 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top