असेही भंगार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असेही भंगार!
असेही भंगार!

असेही भंगार!

sakal_logo
By

19583
असेही भंगार!
इचलकरंजी : गल्लीबोळात फिरणारी भंगार गोळा करणाऱ्यांची ढकलगाडी पाहिली की लोखंड, पत्रा, प्लास्टिक, रद्दी असे भरगच्च भरलेले दिसायचे. आता मात्र प्लास्टिकचाच वापर बेसुमार वाढला असून भंगाराच्या ढकलगाडीत प्लास्टिकच्या बाटल्याच दिसत आहेत. भंगाराचे बदललेल्या स्वरूपाचे टिपलेले छायाचित्र. (पद्माकर खुरपे : सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55245 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top