केएम केएमटी एटीएमपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएम
केएमटी एटीएमपदी
केएम केएमटी एटीएमपदी

केएम केएमटी एटीएमपदी

sakal_logo
By

19601

केएमटीच्या अतिरिक्त परिवहन
व्यवस्थापकपदी टीना गवळी

कोल्हापूर, ता. ५ ः केएमटीच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदी टीना गवळी यांची नियुक्ती झाली आहे. गवळी यांनी मंगेश गुरव यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. 
गवळी यांनी आर्थिक अडचणींवर मात करून तोटा भरून काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी केएमटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गवळी २०१० पासून शासकीय सेवेत असून, त्यांनी यापूर्वी जयसिंगपूर, कागल, मुरगूडच्या मुख्याधिकारीपदी तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेकडे सहाय्यक आयुक्त पदावर काम केले आहे. सध्या त्या औरंगाबाद महानगरपालिकेत उपायुक्त होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55277 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top