डॉ. संदीप खोत अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. संदीप खोत अध्यक्षपदी
डॉ. संदीप खोत अध्यक्षपदी

डॉ. संदीप खोत अध्यक्षपदी

sakal_logo
By

19701
डॉ. संदीप खोत, बाबासो पाटील


डॉ. संदीप खोत अध्यक्षपदी
तारदाळ, ता. ५ : येथील तारदाळ नं. १ विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप गोविंदा खोत, तर उपाध्यक्षपदी बाबासो बाळगोंडा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, भीमराव बन्ने, बाबासो महाजन यांचेसह लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले. सदर निवडीचे कामकाज बाळासो फडतारे यांनी पाहिले. सोसायटीची निवडणूकही बिनविरोध झाली आहे. निवडीप्रसंगी संचालक कुमार चौगुले, महेश पाटील, दीपक पोवार, संजय चोपडे, जयप्रकाश भगत, बापू गायकवाड, अशोक जाधव, आबासो खांडेकर, शिवाजी टाकळे, लक्ष्मी चौगुले, शांताबाई वास्के उपस्थित होते. निवडीनंतर खोबरे, जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाऊसो वास्के, चंद्रकांत तांबवे, अशोक गायकवाड, धनाजी जाधव, वसंत चौगुले, प्रदीप पाटील, म्हमूलाल मुजावर उपस्थित होते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55389 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top