
निधन- ५
१९७०३
कुसुमताई उनवणे
कोल्हापूर ः येथील पद्माराजे हायस्कूलमधील माजी शिक्षिका श्रीमती कुसुमताई दत्तात्रय उनवणे (वय ९३) यांचे निधन झाले. शेगावच्या गजानन महाराजांचा अनुग्रह त्यांनी घेतला होता. गजानन महाराजांवर ‘अंतरीचा दीप'', ‘प्रवास'' ही अभंग काव्यांची दोन पुस्तके व ‘गुरूकृपा’ या अनुभव पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. सहायक पोलिस आयुक्त राजेश उनवणे यांच्या त्या आई तर माजी शिक्षणाधिकारी (कै) डी. पी. उनवणे यांच्या पत्नी होत.
१९७८७
शालिनी जाधव
कोल्हापूर ः शिवाजी पेठ, तटाकडील तालीम परिसरातील श्रीमती शालन मोहन जाधव (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ७) आहे.
१९७८८
प्रभाकर लाड
कोल्हापूर ः गंधर्व नगरी, फुलेवाडी रिंगरोड येथील प्रभाकर शंकरराव लाड (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. ६) आहे.
११९८
सरस्वती व्हनाळकर
वडणगे ः निगवे खालसा (ता. करवीर) येथील सरस्वती पांडुरंग व्हनाळकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वडणगे सहकारी दूध संस्थेचे मॅनेजर कृष्णात व्हनाळकर व शिवाजीराजे सहकारी दूध संस्थेचे संचालक बाजीराव व्हनाळकर यांच्या त्या आई होत
१४८०
लक्ष्मीबाई सुतार
हळदी ः येथील श्रीमती लक्ष्मीबाई शामराव सुतार (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
३५६६
इंदूबाई पाटील
कोनवडे ः येथील श्रीमती इंदूबाई बापू पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. सुनील पाटील यांच्या त्या आई होत.
१९७०५
कुमार पाटील
कोल्हापूर ः शिवाजी पेठ येथील कुमार यशवंत पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.
१९७०४
विलास पाटील
कोल्हापूर ः येथील विलास गणपती पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
२४७६
आण्णासो वाघरे
हातकणंगले ः आळते (ता. हातकणंगले) येथील आण्णासो दत्तू वाघरे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे, असा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55391 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..