पवार यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवार यश
पवार यश

पवार यश

sakal_logo
By

19745

अथर्व पवारने केली
बक्षिसांची लयलूट
कोल्हापूर, ता. ५ ः रमेश कदम ॲकॅडमीने घेतलेल्या आरकेपीएल स्पर्धेत आर एस हिट्सचा कॅप्टन अथर्व पवार याने नऊ बक्षिसे मिळवली. ॲकॅडमीच्या खेळाडूंसाठी असणाऱ्या बक्षिसांपैकी मॅन ऑफ द सीरिज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट कॅच, मोस्ट व्हॅल्युएबल व पर्पल कॅप यांचा त्यात समावेश आहे.
चार संघांनी सहभाग घेतला होता. रमेश कदम ॲकॅडमीचे प्रशिक्षक रमेश कदम व स्वप्नील कदम यांनी सात वर्षे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यात अथर्व पवार होता. आजोबा दिलीप पवार यांच्या शिस्तीखाली त्याचे शिक्षण, क्रिकेट प्रशिक्षण सुरू आहे. अथर्वचे आई-वडील सामान्य घरातील असून, शिक्षण व क्रिकेटचे वेड याचा समन्वय ठेवत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55413 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top