इचलकरंजी महापालिका अधिसूचना जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी महापालिका अधिसूचना जोड
इचलकरंजी महापालिका अधिसूचना जोड

इचलकरंजी महापालिका अधिसूचना जोड

sakal_logo
By

ich५१६.txt

फोटो फाईल - ich५१४,१५.jpg
फोटो ओळ -
१) इचलकरंजी पालिकेची इमारत
२) इचलकरंजी शहराचा प्रारूप प्रभाग निहाय रचना असलेला नकाशा
-
इचलकरंजी शहर
लोकसंख्या - २ लाख ८८ हजार (२०११) नुसार
प्रशासकीय प्रभाग - २६
क्षेत्रफळ - ४९ किलोमीटर
प्रमुख उद्योग - वस्त्रोद्योग
प्रारूप प्रभाग संख्या - ३२

प्रमुख शासकीय कार्यालये
प्रांत कार्यालय, अपर तहसील कार्यालय, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, आयजीएम रुग्णालय, पुरवठा कार्यालय

घटनाक्रम
० खासदार माने यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीसमोर विषय
० नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
० आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीय एकवटले
० विविध राजकीय पक्ष, संघटनांची मागणी
० महापालिका करण्याबाबतचा एकमुखी ठराव
० जिल्हाधिकारी यांच्याकडे ठराव सादर
० प्रस्ताव तयार करण्याच्या पालिका प्रशासनाला सूचना
० महापालिका करण्याची अधिसूचना जारी

इचलकरंजीचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याप्रमाणात चांगल्या नागरी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका होणे गरजेचे होते. याबाबत मी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आज यश आले. याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडी शासनाचे आभार मानतो.
- धैर्यशील माने, खासदार

मनुष्यबळ व निधी मिळणार
सध्या पालिकेकडे अत्यंत कमी मनुष्यबळ आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना अडचणी येत आहेत. निधी अपुरा मिळतो. महापालिका झाल्यास दोन्ही प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे विकासाची दारे खुली होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55488 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top