‘सिध्देश्‍वर’च्या अध्यक्षपदी कोकीतकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिध्देश्‍वर’च्या अध्यक्षपदी कोकीतकर
‘सिध्देश्‍वर’च्या अध्यक्षपदी कोकीतकर

‘सिध्देश्‍वर’च्या अध्यक्षपदी कोकीतकर

sakal_logo
By

19871
पुंडलीक कोकीतकर
19872
शशिकांत सुतार

‘सिध्देश्‍वर’च्या अध्यक्षपदी कोकीतकर
कुदनूर ः येथील श्री सिध्देश्‍वर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पुंडलीक बाळासाहेब कोकीतकर यांची, तर उपाध्यक्षपदी शशिकांत शिवराम सुतार यांची निवड झाली. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या या संस्थेची निवडणूक गावातील सर्व गटांनी एकत्र येऊन बिनविरोध केली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीही अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाल्या. या वेळी प्रा. सुखदेव म्हात्रू शहापूरकर, सुबराव कृष्णा आंबेवाडकर, दिग्विजय शिवाजीराव जाधव, हणमंत शिवाजी मोहणगेकर, तुकाराम दत्तू मल्हारी, भीमराव परसू बामणे, नारायण दत्तू मांडेकर, विष्णू केदारी कांबळे, यल्लाप्पा रामा तळवार, उषा सुधीर मुतकेकर, सरस्वती भरमू रेडेकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. येजरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडी झाल्या. सचिव बाळू मनवाडकर व व्यवस्थापक बाळगोंडा पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55571 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top