कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. ६ मे

कोल्हापूर

शिवराई सुवर्ण होनचे प्रदर्शन सुरू राजर्षी शाहू स्मृती शताब्दी पर्व; भवानी मंडपात पर्यटकांसह आबालवृद्धांची गर्दी
शाहू मिलमधील स्मारकाचा आराखडा तयार प्रशासक कादंबरी बलकवडे; ४०० कोटींच्या आराखड्यात मिळणार इतिहासाला उजाळा
शाळा, महाविद्यालयात शाहू गौरवगाथेचे वाटप; मंत्री उदय सामंत; मनसेसह इतर पक्षांतील काही जण लवकरच सेनेत

एक-दोन गुंठ्याची खरेदी-विक्री होणार; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; शासनाच्या मार्गदर्शक सूचनानंतर अंमलबजावणी
मंत्रिमहोदयांच्या दौऱ्याने नाका परिसर झाला टकाटक; पन्हाळ्यावरील रस्त्याचे आज उद्‍घाटन
लक्ष्मीसेन जैन मठाचे भरतेश पाटील उत्तराधिकारी रविवारी रायबाग येथे घोषणा व ब्रह्मचर्य व्रतारोहन
आयोगाने घेतली प्रभागरचनेची माहिती महापालिका निवडणूक; सद्यस्थितीत दोनेक टप्प्यात कार्यवाहीची शक्यता
चित्रनगरीसाठी लागेल तेवढा निधी; सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख; राज्यनाट्य स्पर्धा अंतिम फेरीचे उद्‍घाटन
इचलकरंजीच्या विकासासाठी कटिबद्ध मंत्री उदय सामंत; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
नामधारी नेतृत्वाला राजर्षी शाहूंचा विरोध वामन मेश्राम; मूळ दृष्टिकोन समाजासमोर आणण्याची गरज
दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड सावर्डे पाटणकर येथील घटना; भूस्खलन होऊन लाखो लिटर पाणी वाया; शेतीचे तळे

सरवडे येथील एकाला ८.४० लाखांना गंडा; भविष्य बदलण्याचे दाखविले आमिष
खंडणी मागणाऱ्या सहा जणांवर गुन्हा बीअर बारमध्ये वादावादी; जर्मनी, एस. बी. गँगमधील गुंडांचा समावेश