फोटो फिचर इंट्रो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फिचर इंट्रो
फोटो फिचर इंट्रो

फोटो फिचर इंट्रो

sakal_logo
By

वंदन लोकराजाला...
कोल्हापूर ः आपल्या अलौकिक कतृत्त्वाने आणि स्वातंत्र्यपूर्व काळातही शिक्षण, आरोग्य, महिलांविषयक जनहिताचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केल्याने राज्यातच नव्हे तर देशात आदरणीय ठरलेल्या राजर्षी शाहू महाराजांना आज त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून कोल्हापुरवासीयांनी त्यांना अनोखी मानवंदना दिली. शहर आणि जिल्ह्यात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याची चित्रमय झलक.
(सर्व छायाचित्रे- बी. डी. चेचर, मोहन मेस्त्री, नितिन जाधव, राजू कुलकर्णी)
.....
19962
-
19967
-
19920 : cut out karat yeto ka te paha
-
20050
-
20034
-
19979
-
19981
-
19983
-
19984
-
19969
-
19970
-
19971
-
19913
-
19998
-
19986
-
19991
-
20041
-
01484

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55759 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top