सावंतवाडीतील युवकाचा गोव्यात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील युवकाचा गोव्यात बुडून मृत्यू
सावंतवाडीतील युवकाचा गोव्यात बुडून मृत्यू

सावंतवाडीतील युवकाचा गोव्यात बुडून मृत्यू

sakal_logo
By

टीपः swt६३५.jpg मध्ये फोटो आहे.
20053
ओळ - लौकिक सातार्डेकर
०००००००
सावंतवाडीच्या युवकाचा
गोव्यात बुडून मृत्यू
सावंतवाडी, ता. ५ ः येथील युवकाचा गोवा येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. लौकिक विलास सातार्डेकर (वय १९, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) घडली. तो गोव्यातील मित्रांसह समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेला होता. लौकिक येथील टेलिफोन कार्यालयातील मेकॅनिक विलास सातार्डेकर यांचा मुलगा होता. तो, गोवा येथे कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही त्याचा लौकिक होता. सबनीसवाडा बालगोपाल मंडळाचा तो क्रियाशील कार्यकर्ता होता. गुरुवारी (ता. ५) दुपारी त्याचा मृतदेह सावंतवाडीत आणण्यात आला. त्याच्या मागे आई, वडील असा परिवार आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55767 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top