१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मी असेपर्यंत
मुख्यमंत्रिपद
सेनेकडेच हवे!
मुंबई, ता. ६ ः मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. शिवसैनिकाने मुख्यमंत्री व्हावे, याबाबत आपण आग्रही होतो. आता मी असेपर्यंत मुख्यमंत्रिपद माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या ताब्यात असावे, एवढीच इच्छा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. ते म्हणाले, ‘‘कोविडच्या काळात जनतेने आपल्याला सांभाळून घेतले. आजही मास्क काढायला भीती वाटते.’’ भारतीय विमा कर्मचारी महासंघाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. शिवसेनेने कायम जनतेच्या आणि मराठी माणसाच्या प्रश्नांना हात घातला, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55817 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top