जयप्रभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयप्रभा
जयप्रभा

जयप्रभा

sakal_logo
By

‘जयप्रभा’प्रश्‍नी निवेदन
जयप्रभा स्टुडिओची जागा चित्रनगरीकडे वर्ग करावी अथवा महापालिकेने ताब्यात घ्यावी, तसेच जयप्रभा स्टुडिओमधील चित्रीकरण पूर्ववत सुरू करावे, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कलावंतांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना दिले. आंदोलनाच्या तयारीत कलावंत केशवराव भोसले नाट्यगृहावर आले होते; मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांची समजूत काढून निवेदन देण्यास मान्यता दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55818 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top