कंत्राटी कामगारांचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी कामगारांचे निवेदन
कंत्राटी कामगारांचे निवेदन

कंत्राटी कामगारांचे निवेदन

sakal_logo
By

२०१६३
इचलकरंजी ः आयजीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवींद्र शेट्ये यांना निवेदन देताना मराठी कामगार सेनेचे पदाधिकारी.

‘कंत्राटी कर्मचाऱ्यांना
कामावर रुजू करा’
इचलकरंजी ः कोरोना महामारीत आयजीएम रुग्णालयात सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करावे, या मागणीचे निवेदन मराठी कामगार सेनेतर्फे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवींद्र शेट्ये यांना दिले. येथील आयजीएम सामान्य रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या तिन्ही लाटेत जीवाची पर्वा न करता सेवा बजावली, मात्र कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत गेल्याने त्यांना कमावरून कमी केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून पुन्हा नव्या सफाई कर्मचाऱ्यां‍ची भरती करण्यात येत असल्याचे समजते. जुन्या कर्मचाऱ्यां‍ना प्राधान्याने कामावर रुजू करावे, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात महेश शेंडे, योगेश दाभोळकर, उत्तम गुरव, प्रतापराव पाटील, शहाजी भोसले यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55916 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top