गड ३ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड ३ स
गड ३ स

गड ३ स

sakal_logo
By

म्हाळेवाडीत लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार
कोवाड ः म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार वास्तूशांती समारंभ ५ मेपासून सुरवात झाला आहे. ९ मे रोजी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. रविवार (ता.८) रोजी १२ वाजता कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आमदार राजेश पाटील व सुश्मिता पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी व मरगूबाई देवीची मूर्ती स्थापना होणार आहे. सायंकाळी संजय पाटील यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री गीतांजली झेंडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सोमवार (ता.९) रोजी काला कीर्तनानंतर आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते मंदिर लोकार्पण व सांस्कृतिक सभागृहाचे उद्‌घाटन होणार आहे. सकाळी महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55931 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top