निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

आजच्या पाजूचे घेणे


20252
विश्वनाथ दिंडे
कोल्हापूर : सडोली खालसा (ता. करवीर) येथील विश्वनाथ दादू दिंडे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, बहीण, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. 8) आहे.

20253
अनिल येरुडकर
कोल्हापूर : राम गल्ली, मंगळवार पेठ येथील अनिल जिवबा येरुडकर (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

20254
प्रमोद खराडे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, राजघाट रोड येथील प्रमोद सुर्याजीराव (कानशेठ) खराडे (वय ४७) यांचे निधन झाले. ते स्वर्गीय सखारामबापू खराडे यांचे सख्खे पुतणे व माजी महापौर सौ. सई खराडे यांचे चुलत दिर तसेच ‘गोकुळ’चे संचालक बंडोपंत पाटील (म्हाकवेकर) यांचे जावई होत. त्यांच्या मागे पत्नी, बहिण, भाचा, सासू, सासरे, दोन म्हेवणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

२२८६
सुलभा कांबळे
गारगोटी : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील सौ. सुलभा शिवाजी कांबळे (वय ४८) यांचे निधन झाले. पेंटर शिवाजी कांबळे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जलदानविधी रविवारी (ता. ८) आहे.

६६७१
रवींद्र गुरव
घुणकी : वाठार (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी मंदिराचे पुजारी रवींद्र शंकर गुरव (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

१२०३
दिनकर साळोखे
वडणगे ः येथील दिनकर मारुती साळोखे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

००९८१
यशोदा तळेकर
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील यशोदा गोविंद तळेकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56060 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top