आजरा ः संक्षिप्त बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी

आजरा ः संक्षिप्त बातमी

sakal_logo
By

कोळींद्रे संस्थेत
सत्ताधाऱ्यांची बाजी
आजरा ः कोळिंद्रे (ता आजरा) येथील हनुमान विकास सेवा संस्थेच्यानिवडणुकीत सत्ताधारी आघाडीने बाजी मारली. सताधारी रवळनाथ युवा शेतकरी विकास पॅनलने सर्वच १३ जागा जिंकत वर्चस्व राखले. विरोधी रवळनाथ शेतकरी परिवर्तन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. रवळनाथ युवा शेतकरी आघाडीचे विजयी उमेदवार असे सुरेश सावंत, रमेश बुगडे, जोतिबा पाटील, जोतीबा बोर, शशिकांत संकपाळ, लक्ष्मण जाधव, जया पाटील, आनंदा पाटील, एकनाथ लोहार, बाबू ठाणे, वंदना सावंत, आनंदी देसाई, अशोक परीट. विरोधी गटाचे नेतृत्व एस.एम.पाटील, विष्णू वाके, सुरेश बुगडे, शंकर उघाडे यांनी केले. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व प्रकाश पाटील, सुरेश सावंत, रमेश बुगडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56341 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top