‘जागृती’मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जागृती’मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
‘जागृती’मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव

‘जागृती’मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

20485
गडहिंग्लज : जागृती हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा गौरव करताना बी. जी. भोसकी. शेजारी विजय चौगुले व इतर.

‘जागृती’मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे सचिव बी. जी. भोसकी अध्यक्षस्थानी होते. संचालक महेश घाळी यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्षभरात गुणांची पारख करुन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. संस्कार चौगुले, स्फूर्ती भादवणकर, हार्दिक बिरंबोळे, आर्या पाथरवट, प्रथमेश गणाचार्य, वैभवी पाटील, गणेश उपरवाड, रिशीता पवार, ओम गावडे, तनुजा घुगरे, तन्मय बनसोडे, निरुपमा शेळके, मुनीव बालेखान, मयुरी उदगट्टी, मौलाअली मुल्ला, अनिता रेडेकर, वेदांत शेवाळे, सृजन कोरे, उदय अलकनुरे, ज्योती बंदी, भूषण मगदूम, स्फूर्ती यरनाळे, वेदांत काळे, संजना पाटील, शिवतेज पाटील, श्रावणी जाधव, विवेक मोरे, अदिती उपासे, लक्ष्मण दोरुगडे, वैष्णवी कडूकर, विश्‍व धुमाळ ऋचा कदम, ओंकार आरभावी, तेजस्विनी कापसे, सुमित पाटील, प्रज्ञा माद्याळकर यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक विजय चौगुले यांनी स्वागत केले. सुहास पुजारी व राजेंद्र पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. संपत सावंत यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. फासके यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56379 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top