मंगूरवाडीत २२ वर्षांनंतर एकत्र आले वर्गमित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगूरवाडीत २२ वर्षांनंतर एकत्र आले वर्गमित्र
मंगूरवाडीत २२ वर्षांनंतर एकत्र आले वर्गमित्र

मंगूरवाडीत २२ वर्षांनंतर एकत्र आले वर्गमित्र

sakal_logo
By

20494
मुगूरवाडी : स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आलेले नौकुडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी व शिक्षक.

मंगूरवाडीत २२ वर्षांनंतर एकत्र आले वर्गमित्र
दुगूनवाडी : मुंगूरवाडी (ता.गडहिंग्लज) येथील सौ व. भी. नौकुडकर हायस्कूलचे १९९८-९९ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी २२ वर्षानंतर एकत्र येत स्नेहमेळावा घेतला. जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा आणि शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले. निधन झालेले माजी शिक्षक व वर्गमित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेच्या माजी व आजी शिक्षकांचा विद्यार्थ्यांतर्फे सत्कार झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत केली. मुख्याध्यापक ए. सी. देशमाने अध्यक्षस्थानी होते. माजी मुख्याध्यापक टी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. राजगोळे यांनी स्वागत केले. सागर चोथे यांनी आभार केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56391 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top