
शिवराजमध्ये कर्मवीर पाटील यांची पुण्यतिथी
20495
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पुजन प्रसंगी डॉ. एस. एम. कदम, संतोष शहापूरकर, डॉ. आर. व्ही. गुंडे, प्रा. ए. के. मोरमारे आदी.
शिवराजमध्ये कर्मवीर
पाटील यांची पुण्यतिथी
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. डॉ. आर. पी. हेंडगे यांचे व्याख्यान झाले. प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रबंधक संतोष शहापूरकर यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. डॉ. आर. व्ही. गुंडे यांनी स्वागत केले. डॉ. हेंडगे यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याची माहिती दिली. आजच्या काळात कर्मवीरांचे विचार महत्वाचे असल्याचे त्यांनी सागितले. या वेळी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. ए. के. मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. यु. जाधव यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56393 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..