मिलिंद माणिक कुंभार यांना पोलीस महासंचालक पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलिंद माणिक कुंभार यांना पोलीस महासंचालक पदक
मिलिंद माणिक कुंभार यांना पोलीस महासंचालक पदक

मिलिंद माणिक कुंभार यांना पोलीस महासंचालक पदक

sakal_logo
By

20575

डॉ. मिलिंद कुंभार यांना
पोलिस महासंचालक पदक
इचलकरंजी ः पोलिस उपनिरीक्षक डॉ. मिलिंद कुंभार यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी पार पाडल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात सेवा कालावधीत पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावशाली कामगिरी केली आहे. त्यांची पत्नी डॉ. दीप्ती कुंभार यांनीही त्यांना या खडतर प्रवासात मदत केली आहे. डॉ. दिप्ती इचलकरंजीच्या आहे. शंकर बडक्यागोळ यांच्या त्या कन्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56471 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top