वूमेन्स ॲवार्ड बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वूमेन्स ॲवार्ड बातमी
वूमेन्स ॲवार्ड बातमी

वूमेन्स ॲवार्ड बातमी

sakal_logo
By

कोल्हापूर बातमी
-
रिटा सोनवणे नावातील ‘रि‘ पहिलीच ठेवणे
-
लोगो घेणे

‘वूमन इन्फ्लुएन्सर्स'' ॲवॉर्डचे उद्या वितरण
गौरव रणरागिणींचा : ‘हॉटेल सयाजी’मध्ये रंगणार दिमाखदार सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः ‘सकाळ’च्या वतीने ‘वूमन इन्फ्लुएन्सर्स'' ॲवॉर्डचा दिमाखदार सोहळा बुधवारी (ता. ११) हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये रंगणार आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या महिलाशक्तीला यानिमित्ताने गौरवले जाणार आहे. सकाळी अकरा वाजता सांगली आणि कोकण विभागातील रणरागिणींचा गौरव होईल, तर सायंकाळी सातला होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूर आणि बेळगाव विभागातील रणरागिणींचा सन्मान होईल.
दरम्यान, विविध क्षेत्रांत आता महिला व मुलींनी आता पुरुषांच्याही पुढे जाऊन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यशोशिखरापर्यंत पोचताना प्रत्येकीचा संघर्ष
वेगळा होता आणि त्यावर मात करण्याची प्रत्येकीची हातोटीही वेगळी. आपल्याच भागातील या रणरागिणींचा नव्या पिढीने आदर्श घेतला तर त्यांनाही आपापल्या क्षेत्रात करियरसाठी वेगळी दिशा मिळेल, या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.

ठळक चौकट
कोल्हापूरच्या रणरागिणी
कोल्हापुरातील श्रीमंत सौ. मृगनयनाराजे एम. घाटगे, हसीना बाबू फरास, वैशाली राजेश क्षीरसागर, मौसमी आवाडे, जयश्री महावीर गाट, मनीषा नितीन वाडीकर, स्निग्धा चेतन नरके, स्मिता चेतन माने, अनघा शक्तीप्रसाद भोसले, वैशाली धनाजी जाधव, अनु मोतीवाला, शीतल गजानन पोवार, रजनीगंधा रावसाहेब वंदुरे, वृषाली माळकर, रिटा संदीप सोनवणे, डॉ. अल्पना सोपान चौगुले, ज्योती मनोज जाधव, प्रतिमा विकास काशीद, शोभा किशोर तावडे, ॲंजेला रॉबर्ट नोरेन्स, सारिका सागर बकरे, भाव्या पियुष सत्रा, ॲड. शिल्पा सुतार, रूपाली अण्णासो पाटील, आश्लेषा गुरूदत्त मुंगरवाडी, जयश्री नीरज झंवर, ज्योती विशाल पागडे, स्मिता अनिल पाटील, ॲड. नीता मगदूम, शिवानी विजयसिंह भोसले, अपूर्वा अनिरुद्ध जाधव-कसबेकर, स्मिता खामकर, प्राची जयानंद कणेकर, विद्या विलास पाटील, ज्योती महेश कांबळे यांचा गौरव होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56586 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top