
निधन वार्ता
03066
मीना पवार
जयसिंगपूर : शहरातील बाराव्या गल्लीतील मीना दिलीप पवार (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, विवाहित मुलगी, सासू, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ११) सकाळी उदगाव वैकुंठधाम स्मशामभूमीत आहे.
--------------
20716
सदानंद स्वामी
कोल्हापूर : मंगळवार पेठ, माने गल्ली येथील सदानंद शेखर स्वामी (नणदीमठ) (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
-------------------
20717
प्रकाश कुलकर्णी
कोल्हापूर : प्रसिद्ध ज्योतिषी प्रकाश गणेश कुलकर्णी (काका) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ११) आहे.
----------
20718
सुहास रानडे
कोल्हापूर : राजारामपुरी येथील सुहास विश्वनाथ रानडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
---------------
20719
बाळासाहेब यादव
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवृत्त तहसीलदार बाळासाहेब तथा बी. आर. यादव (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलासराव यादव यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
------------------
20720
विजया नामजोशी
कोल्हापूर : नाथागोळे तालीमजवळील विजया नारायण नामजोशी (वय ९२) यांचे निधन झाले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवेत त्या रुजू होत्या. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे, नातसुना, पणतू असा परिवार आहे.
----------------
20708
समाबाई कांबळे
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील समाबाई गणपत कांबळे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन बुधवारी (ता. ११) सकाळी आहे.
------------
20685
काशीबाई पाटील
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील काशीबाई म्हादगोंडा पाटील (जायांणा) (वय ८९) यांचे निधन झाले. पत्रकार अशोक पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
-----------
02038
श्रीधर गायकवाड
खोची : येथील श्रीधर रंगराव गायकवाड (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ११) आहे.
---------------
03604
वसंत ससे
म्हाकवे : साके (ता. कागल) येथील वसंत श्रीपती ससे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ११) आहे.
-------------
01235
गोविंदराव देसाई
रुकडी : गोविंदराव भाऊसो देसाई (वय ७७) यांचे निधन झाले. राजकुमार देसाई यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे भाऊ, मुलगा, मुली, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १०) सकाळी आहे.
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56671 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..