ब्रम्हग्राम संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रम्हग्राम संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत
ब्रम्हग्राम संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत

ब्रम्हग्राम संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत

sakal_logo
By

ajr102.jpg
धनंजय सावंत
ajr103.jpg
आप्पासो चिमणे

ब्रह्मग्राम संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत
भादवण : कोवाडे (ता. आजरा) येथील ब्रह्मग्राम विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनंजय सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक आप्पासो चिमणे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी सावंत यांचे नाव तुकाराम जगदाळे यांनी सुचविले. जानबा देसाई यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी चिमणे यांचे नाव मारुती देसाई यांनी सुचविले. मनोहर जगदाळे यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार झाला. सावंत म्हणाले, ‘‘नेतेमंडळींनी विश्‍वासाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलणार आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करणार आहे.’’ या वेळी उद्योजक महादेव पोवार, नारायण मुरुकटे, शंकर जकाते, नागोजी होरटे, संजय देसाई, माजी संरपच रघुनाथ गुरव, भास्कर देसाई, गणपती घोळसे, संतोष चौगुले, विष्णू साठे, अनिल देसाई उपस्थित होते. कुमार चिमणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सागर घोळसे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56783 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top