आमरोळीत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमरोळीत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव
आमरोळीत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

आमरोळीत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

sakal_logo
By

20839
-------------------------
आमरोळीत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० ः आमरोळी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत विविध परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ झाला. सटुप्पा फडके यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेतला. केंद्र मुख्याध्यापिका गीतांजली देसाई अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र प्रमुख गोपाळ जगताप प्रमुख उपस्थित होते.
चंद्रकांत चिगरे यांनी स्वागत केले. पहिलीच्या वर्गाला उत्कृष्ट वर्ग म्हणून क्रमांक मिळाल्याबद्दल विजय ढोणुक्षे व वैशाली डेळेकर यांचा सत्कार झाला. प्रज्ञाधारक विद्यार्थी आरती गावडे, प्रथमेश लोहार, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सुशांत नार्वेकर, चैतन्य ढोणुक्षे, सेजल मंडलिक, तन्मय नाईक, आयुषा फडके, निवेदिता आदकारी यांचा व मार्दर्शक शिक्षक अविनाश दावणे, मोहन पाटील, पुंडलिक भिकले, निलेश पोवार, सटुप्पा फडके, वैशाली डेळेकर यांचा सत्कार केला. गीतांजली देसाई, शुभांगी नाईक, अंजली नंद्याळकर, विजयमाला वांजोळे, बाळाराम नाईक, महादेव साळवे, मानतेश खोत, उज्वलना नाईक यांनाही शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाले. उल्लेखनीय कार्याबद्दल सुरज भामरे, हणमंत नाईक, शांताराम कुंवर यांचाही सत्कार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56815 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top