रुकडीकर ट्रस्टतर्फे शाहूंना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुकडीकर ट्रस्टतर्फे शाहूंना अभिवादन
रुकडीकर ट्रस्टतर्फे शाहूंना अभिवादन

रुकडीकर ट्रस्टतर्फे शाहूंना अभिवादन

sakal_logo
By

20913
कोल्हापूर : वेदांतीका माने यांच्या हस्ते आर्थिक मदत देताना उपस्थित मान्यवर.

गिर्यारोहक कस्तुरी सावेकरला
रुकडीकर ट्रस्टतर्फे मदत

कोल्हापूर श्री सद्‌गुरु विश्र्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टची संलग्न संस्था श्री सद्‌गुरु दादा महाराज सांगवडेकर प्रतिष्ठानतर्फे श्री शाहू मिल येथे सुरु असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील सचित्र प्रदर्शनात सेवा देणाऱ्या सेवकांसाठी एक वेळचे जेवण देण्यात येत आहे. ट्रस्टच्या विश्र्वस्त विश्र्वा वहिनी सांगवडेकर प्रमुख उपस्थित होते.
रुकडीकर ट्रस्टतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांतर्गत एव्हरेस्ट मोहिमेची तयारी करणाऱ्या गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला वेदांतीका माने यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली. महाबळेश्र्वर येथील वैद्य आनंद मानधने यांच्या प्युअर इलिमेंटस या प्रसाधनांच्या संस्थेद्वारे निर्मित यमन या प्रिमिअम कॅटेगरी उत्पादनांचे उद्‌घाटन माने यांच्या हस्ते झाले. ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, श्री विश्र्ववतीचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, साधक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56943 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top