ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू
ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू

ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू

sakal_logo
By

‘कष्टकरी शेतमजूर’चे
ठिय्या आंदोलन सुरूच
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे प्रांत कार्यालय परिसरामध्ये सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारीही सुरू राहिले. प्रांताधिकारी, बँक अधिकारी, शिरोळ तालुक्याचे महसूल अधिकारी व आंदोलक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मार्ग न निघाल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. बैठकीस प्रभारी प्रांताधिकारी शक्ती कदम, शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे, शिरस्तेदार संजय काटकर, विश्वास बालिघाटे, सुरेश सासणे, शिवाजी कोळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56945 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top