पाणी पुरवठा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठा सुरळीत
पाणी पुरवठा सुरळीत

पाणी पुरवठा सुरळीत

sakal_logo
By

शहरातील
पाणीपुरवठा
सुरळीत होणार

कोल्हापूर ः बालिंगा पंपिंग हाऊस येथील वीजपुरवठा खंडीत झाल्याने शहरातील ए.वी.सी वॉर्डमधील पाणीपुरवठा झाला नाही. मात्र, आज तांत्रिक दुरुस्ती पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. त्यामुळे सर्व बारा टाक्या भरण्यात आल्या. बुधवारी (ता.११) सर्व शहरात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात टँकरच्या २४ फेऱ्या करून नागरिकांना महापालिकेने पाणीपुरवठा केला आहे. सर्व शहरात आजपासून सुरळीत व पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57025 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top