
निधन
२६१५
रंगराव मोरे
आपटी ः पन्हाळा येथील रंगराव गणपती मोरे (वय ७६) यांचे निधन झाले. तहसीलदार पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.
१२४३
भागिरथी पाटील
रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील भागिरथी ज्ञानू पाटील (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा व चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) आहे.
२९९७
वसंत चव्हाण
कंदलगाव ः गिरगाव (ता. करवीर) येथील वसंत शंकर चव्हाण (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
२६६८
शांताबाई बुवा
उत्तूर ः बेगवडे (ता. भुदरगड) येथील श्रीमती शांताबाई बापू बुवा (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच मुरलीधर बुवा व निवृत प्राचार्य जे. बी. बुवा यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन गुरुवार (ता. १२) आहे.
००९०४
रोजालिना डिसोझा
कडगाव : येथील रोजालिना थॉमस डिसोझा (वय ५८) यांचे निधन झाले. निवृत्त एसटी कर्मचारी थॉमस डिसोजा यांच्या पत्नी होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57231 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..