सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठीअर्ज करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठीअर्ज  करा
सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठीअर्ज करा

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठीअर्ज करा

sakal_logo
By

सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासह इतर पुरस्कार दिले जाणार आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायप्राविण्य पुरस्कार यांच्या नावे पुरस्कार देऊन व्यक्ती व संस्थाना गौरविण्यात येते. पुरस्कारासाठी रविवार (ता. १५) अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी  केले आहे. श्री लोंढे म्हणाले, रविवार साप्ताहीक सुट्टी असली तरीहि  समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कार्यालयात हे प्रस्ताव स्विकारले जाणार आहेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57309 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top