संभाजी महाराज जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी महाराज जयंती
संभाजी महाराज जयंती

संभाजी महाराज जयंती

sakal_logo
By

​छत्रपती संभाजी महाराज
जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर : ​धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ​शहर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जरगनगर परिसरातील ४५ सार्वजनिक मंडळांच्या वतीने १४ ते १६ मे दरम्यान ​१०० फुटी रोड परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबरच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा होणार असल्याची माहिती सुजय मेंगाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्जेराव जरग, अक्षय मगदूम, अजिंक्य कांबळे, युवराज माने, अमोल कदम, पृथ्वीराज मंडलिक, अथर्व साळोखे, श्रेयस माने, धनंजय जरग, प्रसाद शिंदे उपस्थित होते.
​संभाजी ब्रिगेडच्या वतीने रुईकर कॉलनी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी '' शाहूंच्या आठवणी'' या पुस्तकांच्या प्रतीचे वाटप करण्यात येणार आहे. ​

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57315 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top