निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

२११९०
अलका शिंदे
कोल्हापूर : कदमवाडी, साळुंखे मळा येथील श्रीमती अलका गणेश शिंदे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक विवाहित मुलगी, जावई, नात असा परिवार आहे.

२११९२
गजानन शिंदे
कोल्हापूर : गजानन परशराम शिंदे (वय ५४) यांचे निधन झाले. ते श्री दत्त संस्थान, पंत बाळेकुंद्री या संस्थानचे सदस्य, श्री नरसिंह पंत वाङ्‌मय प्रकाशन व प्रसार मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या मागे एक मुलगी, एक मुलगा, मोठा भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

२११९५
शिरमाबाई माने
कोल्हापूर : सुभाषनगर येथील श्रीमती शिरमाबाई परशराम माने (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) आहे.

२११९७
श्रीमंत बामणे
कोल्हापूर : भोगावती पारिते (ता. करवीर) येथील श्रीमंत ईश्वरा बामणे (वय ३५) यांचे निधन झाले. ते भोगावती महाविद्यालय, कुरूकली येथे कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, भाऊ, बहीण, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) पारिते येथे आहे.

२११९८
मधुकर शिरगावकर
कोल्हापूर : शहाजी कॉलेजचे निवृत्त ग्रंथपाल प्रा. मधुकर हरिभाऊ शिरगावकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

२११९९
लक्ष्मण सूर्यवंशी
कोल्हापूर : कसबा बीड (ता. करवीर) येथील लक्ष्मण आनंदा सूर्यवंशी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२१२००
दिलीप जाधव
कोल्हापूर : श्रीहरीनगर, बालिंगा, जिल्हा परिषद कॉलनी येथील दिलीप बजरंग जाधव (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२१२०१
शुभांगी जोशी
कोल्हापूर : गंगावेश येथील श्रीमती शुभांगी बाळकृष्ण जोशी (वय ७६) यांचे निधन झाले. त्या सीपीआरमधून इन्चार्ज नर्स पदावरून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

२१२०३
पांडुरंग पाटील
कोल्हापूर : रमणमळा येथील पांडुरंग कृष्णा पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. जिल्हा सत्र न्यायालयातील ते निवृत्त कर्मचारी होते. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

२१२०४
मोहन सावंत
कोल्हापूर : जवाहर नगर येथील मोहन शामराव सावंत (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57332 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top