आजरा ः पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पाऊस
आजरा ः पाऊस

आजरा ः पाऊस

sakal_logo
By

आजरा परिसरात हलक्या सरी
आजरा ः शहर व परिसरात वळीव पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज सायंकाळी साडेसहानंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे वातावरणात सुखद गारवा पसरला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील हाजगोळी खुर्द येथील यात्रा असल्याने यात्रेकरूंची तारांबळ उडाली. काही काळ हाजगोळीकडे जाणारी रहदारी ठप्प होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57338 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top