वितरण विभागातील बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वितरण विभागातील बातमी
वितरण विभागातील बातमी

वितरण विभागातील बातमी

sakal_logo
By

21206

धनश्री वारकेचे यश
कोल्हापूर : धनश्री वारके हिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) येथील कथ्थक नृत्य विशारद ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. यासाठी तिला भवानी नृत्यकला मंदिरच्या संचालिका, गुरुवर्या अर्चना कुलकर्णी, प्राची दिवाण यांचे मार्गदर्शन लाभले. मधुसुदन शिर्के, जितेंद्र मोरे, सौ. प्रिया कुलकर्णी यांची साथ लाभली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57350 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top